scorecardresearch

महाराष्ट्र पॉलिटिक्स News

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
Supriya Sule
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”

Supriya Sule on Non Vegetarian Diet : सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी ‘राम कृष्ण हरी’वाली आहे. केवळ मी तुळशीची माळ गळ्यात…

sunetra pawar marathi news
Sunetra Pawar News: “…म्हणून तिथे गेले होते”, स्वत: सुनेत्रा पवारांनीच RSS च्या बैठकीबाबत दिलं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “बारामतीमध्ये…”

NCP MP Sunetra Pawar News: आरएसएसशी संबंधित एका बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावल्यामुळे राजकीय चर्चा सुरू…

शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (छायाचित्र पीटीआय)
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची कोण करतंय कोंडी? दिल्ली दौरे वाढण्यामागचं काय कारण?

BJP-Eknath Shinde Group Conflict : एकीकडे एकनाथ शिंदे दिल्लीचे दौरे करीत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसही शांत बसले नाहीत. स्वातंत्र्य दिनानंतर…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे (छायाचित्र पीटीआय)
ठाकरे बंधुंची युती झाल्यास भाजपाला बसणार मोठा फटका? निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते?

Thackeray Brother Alliance : मनसेचं राजकीय बळ कमी झालं असलं, तरीही मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे मुंबई, ठाण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला…

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News : “आम्ही काय खायचं हे सरकार ठरवणार का?”, सुप्रिया सुळेंचा सवाल; स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीबाबत मांडली भूमिका

Mumbai Maharashtra Breaking News : राजकीय घडामोडींसह इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Kabootar Khana Dadar
Maharashtra News Update : “कबुतरखान्याबाबत योग्य तो मार्ग काढू, लोकभावना आणि लोकांचं आरोग्य…” देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Breaking News Updates मुंबईतल्या दादर या ठिकाणी कबूतर खाना परिसरात जैन समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा…

congress must introspect to regain political relevance mahavikas aghadi failure to lost workers congress marathi article
एका काँग्रेस कार्यकर्त्याची खंत प्रीमियम स्टोरी

निष्ठावान, कृतिशील कार्यकर्ते ही कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद असते. त्यातही पक्ष सत्तेवर नसतानाही त्याच्या हिताचा विचार करणारे कार्यकर्ते तर…

kharadi party case khadse allegations
Maharashtra Breaking News : “सातजणांच्या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणतात का?, पोलीस…” एकनाथ खडसेंचा सवाल

Mumbai, 29 July 2025 : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट देण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळेंची टीका यासह…

Rohini Khadse Husband Pranjal Khevalka Arrest in Pune Rave Party Case
Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrest : पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”

Pranjal Khevalkar Arrested in Pune Rave Party Case : पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेवर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, पोलीस कारवाईबाबत…

ताज्या बातम्या