Page 325 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

राज्य सरकारने शनिवारी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे.

सिंधुदुर्गात भाजपाच्या पॅनलचे ११ उमेदवार जिल्हा बँकच्या संचालक मंडळावर निवडून आल्यानंतर भाजपानं जल्लोष केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचे ११ संचालक निवडून आले असून महाविकास आघाडीच्या पॅनलचे ८ उमेदवार जिंकले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

बेळगावमधील कानडी राजवटीच्या दडपशाहीवरून संजय राऊतांनी महाविकासआघाडी सरकराला सुनावलं आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

बेंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी घेतलेल्या शपथेबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं शक्य होतं, असं अजित पवार म्हणाले आहेत.