Page 341 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी कुणाच्याही नामोल्लेख केला नाही. मात्र राज्यातील भाजपा नेतृत्वावरील त्यांची नाराजीही लपून राहिली नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानांमुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे.
राजीनामे दिल्यानंतर आज मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.
नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाने स्वामी यांच्या मृत्यूबद्दल राज्य सरकारकडे बोट करत राऊतांना सवाल…
लोणावळ्यात झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले यांनी चिक्कीचा विषय निघाल्यानंतर अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली… या टीकेचा धागा पकडत भाजपाने नाना…
बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त…
मुंबईत महागाईविरोधात बैलगाडीवरून आंदोलन करणारे भाई जगताप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वजनामुळे बैलगाडी मोडली. यावरून भाजपाने टीका सुरू केली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलं आहे.
नारायण राणेंना शिवसेनेला शह देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.