Page 350 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर निवडणुकीवर ठाकरे सरकारवर परखड टीका केली आहे.

सामनाच्या ‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून आता भाजपाकडून टीका केली जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपा यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सुप्रिया सुळेंनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विनंती केली आहे.

लस पुरवठ्यावरून गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांवर टीका केली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी राजेश टोपे यांच्यावर टीका केली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपवरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये वाक्-युद्ध!

एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात खडसेंचाच आवाज असल्याचं सांगितलं जात आहे.

खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी करोना चाचणी निगेटिव आल्यानंतर देखील आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.