scorecardresearch

Page 352 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

prakash jawdekar on sachin vaze
“महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत”, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा राज्य सरकारवर निशाणा!

सचिन वाझे यांच्या पत्रावरून आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

sanjay nirupam on cm uddhav thackeray lockdown in maharashtra
Lockdown : “मुख्यमंत्र्यांची पुन्हा धमकी”, लॉकडाऊनवरून संजय निरुपम यांचा निशाणा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या लॉकडाऊनच्या इशाऱ्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे.

bjp mla nitesh rane on cm uddhav thackeray
“सचिन वाझे ‘वर्षा’वर जाऊन कसे राहायचे?” भाजपा आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप!

सचिन वाझे प्रकरणावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले…

jitendra awhad on rashmi shukla
“रश्मी शुक्ला पाया पडत रडत म्हणाल्या होत्या, मैं माफी मांगती हूँ”, जितेंद्र आव्हाडांचे गंभीर दावे!

रश्मी शुक्ला यांच्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.

sanjay raut
“संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये?” UPA अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर काँग्रेसची आगपाखड!

संजय राऊतांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेसने ती शब्दांत टीका केली आहे.

sanjay raut on sharad pawar sonia gandhi upa chief
“UPA चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”, संजय राऊतांनी घेतली पत्रकार परिषदेत भूमिका!

केंद्रातील प्रमुख विरोधक म्हणून युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.