Page 16 of महाराष्ट्रातील पावसाळा News

Mansoon Update 2022 : यंदा देशात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.

सध्या देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे.

दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत जोरधारांचा इशारा असून, घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. ठाणे शहरात २० ते २५ मिनिटांत सुमारे ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.

सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसर, रत्नागिरी, पुणे, महाबळेश्वर, नाशिक आदी भागांत हलक्या पावसाची नोंद झाली.

राज्यात गेल्या दोन महिन्यांत विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत ५ किंवा ६ ऑगस्टपासून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यातच पुढील चार ते पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

२०१९ मध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही आता प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.