scorecardresearch

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ News

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.


यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


Read More
Sharad Pawar And Uddhav Thackeray
EVM: “ईव्हीएमच्या माध्यमातून ६०-६५ जागा जिंकून देऊ”, विधानसभेवेळी होता प्रस्ताव; शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचाही दावा

EVM Allegations: शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. “विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची त्यांना गॅरंटी दिली होती”,…

शरद पवार यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या १६० जागा जिंकून देण्याबाबतच्या खुलाशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राहुल गांधी यांच्या…”

शरद पवार यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Congress Turmoil in Akola
नव्या-जुन्यांचा मेळ साधण्याच्या नादात काँगेसमध्ये अंतर्गत खदखद – प्रस्थापितांना डावल्याने नाराजी; पडझडीमुळे पक्षाला फटका…

प्रदेश कार्यकारिणीतून अनेक ज्येष्ठ प्रस्थापित नेतृत्वाला नारळ देण्यात आल्याने अंतर्गत नाराजी…

Uddhav Thackeray
मविआने लोकसभेला कमावलं ते विधानसभेला गमावलं, सहा महिन्यात काय चुकलं? उद्धव ठाकरे म्हणाले, “यश डोक्यात गेलं अन्…”

Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागा देखील जिंकता आल्या नव्हत्या.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं भवितव्य काय? मालेगावमुळे अजित पवारांचं पारडं जड, तर काकांची रणनीती काय असेल?

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने लढविलेल्या १० जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवला होता. तर अजित पवार…

Rahul Gandhi BJP devendra fadnavis vote scam allegations maharashtra assembly election 2024
मतघोटाळ्याच्या आरोपात नागपूरला केंद्रस्थानी आणून राहुल गांधींचा भाजपच्या वर्मावर घाव प्रीमियम स्टोरी

थेट मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील मतनोंदणीवर आक्षेप हा गांधी यांनी घातलेला भाजपच्या वर्मावर घाव असल्याचे बोलले जात आहे.

Rahul Gandhi allegations Devendra Fadnavis over voter list manipulation
राहुल गांधी पुन्हा आक्रमक; निवडणुकीतील घोळाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस लक्ष्य

फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघामध्ये ५ महिन्यांमध्ये आठ टक्के मतदार वाढले असून देखील केंद्रीय निवडणूक आयोग मूग गिळून गप्प बसला…

Rahul Gandhi Devendra Fadnavis (1)
“फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढले, काही बूथवर ५० टक्के वाढ”, राहुल गांधींचा मोठा दावा

Rahul Gandhi on Devendra Fadnavis Constituency : राहुल गांधी म्हणाले, “मतदानाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील अनेक बूथवर अचानक २०…

Bihar Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० हजार कोटींच्या प्रकल्पांचे अनावरण, मोदी सरकारची बिहार रणनीती

PM in Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहार भेटीदरम्यान केवळ निवडणुकीच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित केलेले नाही. बिहार राज्याचे रूपांतर करण्यासाठी विविध…

Rahul Gandhi
“२००९ मध्ये पाच महिन्यांत ३० लाख मतदार वाढलेले, तेव्हा…”, महसूल मंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगन्मताने बोगस मतदारांनी मतदारयादी फुगवल्याच्या आरोपावर…

Maharashtra Live News Updates
Rahul Gandhi: “राहुल गांधींचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतचे आरोप हास्यास्पद”, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Rahul Gandhi LoP: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दावा केला की, गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा…

ताज्या बातम्या