Page 19 of महात्मा गांधी News

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांतर्फे शुक्रवारी शहरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सत्य, अहिंसा, साधी राहणी याद्वारे महात्मा गांधींनी जगाला सत्शीलपणे जगण्याचा आदर्श मार्ग दाखवून दिला.


दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाविरुद्ध गांधीजींनी दिलेला लढा ही हिंदुस्थानातील पुढील महासंग्रामाची नांदीच ठरली.


अल-कायदा या कट्टर दहशतवादी संघटनेचा माजी म्होरक्या ओसामा बिन लादेन हा एकेकाळी महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करत असल्याचे काही पुरावे…
सत्य, संवाद व अहिंसा या संकल्पना रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी जगाला दिल्या व तोच जागतिक समुदायापुढे असलेल्या दहशतवादाच्या…

महात्मा गांधी यांच्या तोंडी अश्लील व अभिरुचीहीन शब्द घालत ‘गांधी मला भेटला’ या कवितेची निर्मिती करणारे कवी वसंत गुर्जर यांच्यावर…

गांधीजींच्या हत्येबद्दल बरेच लिहिले गेल्यानंतरसुद्धा मकरंद परांजपे यांच्या, जानेवारी २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात निराळेपणा आहे.. हे पुस्तक वाचल्यानंतर,…

येथील संसद चौकात महात्मा गांधी यांचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला असून शनिवारी त्याचे अनावरण करण्यात आले.

वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मार्कंडेय काटजू यांच्या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
योगेंद्र यादव यांचा ‘गांधीविचारांना नव्या प्रतीकांची गरज’ हा लेख (देशकाल, ४ फेब्रु.) वाचला. विशेषत: गांधीजींच्या विचारांमध्ये अंतर्वरिोध होते आणि त्यामुळे…