scorecardresearch

महेश मांजरेकर News

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) ओळखले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कणखर आवाज आणि करारी नजर यामुळे त्यांची सतत चर्चा असते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा तितकाच दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटासह हिंदी मालिकाही केल्या आहेत. मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. मुंबई अंडरवर्ल्डवरील वास्तव हा चित्रपट बॉलीवूडमध्ये खूप गाजला होता.
mahesh manjrekar sadhu look from Punha Shivajiraje Bhosale
या दिग्गज मराठी अभिनेत्याला ओळखलंत का? गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी अन्…

Punha Shivajiraje Bhosale New Poster : आतापर्यंत विविध सकारात्मक, नकारात्मक भूमिका साकारणारे पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत…

dhananjay powar cooked mutton for mahesh manjrekar
धनंजय पोवारने महेश मांजरेकरांसाठी स्वत: बनवलं मटण! दुबईच्या रेस्टॉरंटमध्ये कोल्हापुरी बेत, नेटकरी म्हणाले, “डीपी दादा आता…”

धनंजय पोवारने बनवलं कोल्हापुरी मटण! महेश मांजरेकर, अक्षय वाघमारे अन् पृथ्वीक प्रताप यांनी घेतला आस्वाद, पाहा Video

dashavatar ticket price reduced
दशावतारची जबरदस्त कमाई, पण निर्मात्यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे प्रेक्षक नाराज; म्हणाले, “काय गरज होती?”

Dashavatar Ticket Price Reduced: निर्मात्यांनी केलेल्या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट्स करून नाराजी व्यक्त केली आहे.

mahesh manjrekar punha shivaji raje bhosale postponed movie will release in january 2026
महेश मांजरेकरांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लांबणीवर, सिनेमा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कारण…

Mahesh Manjrekar Punha Shivaji Raje Bhosale : पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; काय आहे कारण? जाणून घ्या…

Global teaser of 'Dashavatar' at New York's Times Square
Video : सर्वांच्या नजरा फिरल्या, थक्क झाले…न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर ‘दशावतार’ची झलक

‘दशावतार’ मराठी चित्रपट महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरात आणि परदेशातही १२ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर…

mahesh manjrekar honored with maharashtra rajya v shantaram jeevan gaurav
“आपला मराठी सिनेमा…”, महेश मांजरेकरांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार! पत्नी मेधा यांना अश्रू अनावर

अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ‘चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार, भावना व्यक्त करत म्हणाले…

Diamond Jubilee State Film Awards ceremony in Mumbai tomorrow
उद्या मुंबईत हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा; लता मंगेशकर पुरस्कारांसह…

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित…

Punha Shivajiraje Bhosale Movie Teaser
Video : पुन्हा शिवाजीराजे भोसले! चित्रपटाचा मुहूर्त ठरला, झळकणार ‘हे’ कलाकार, जबरदस्त टीझर आला समोर

Punha Shivajiraje Bhosale Movie : महेश मांजरेकर घेऊन येत आहेत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’, चित्रपटात कोण-कोण झळकणार ?

mahesh manjrekar son satya left cine industry
सत्याने अभिनय क्षेत्र सोडलं, वडील महेश मांजरेकरांचा ‘तो’ सल्ला ऐकला अन् घेतली सिनेविश्वातून माघार…; सध्या काय करतो?

“माझा मुलगा खूप गुडबॉय…”, महेश मांजरेकरांचा लेक सत्याने अभिनय क्षेत्र का सोडलं? अभिनेते खुलासा करत म्हणाले…

ताज्या बातम्या