scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मेक इन इंडिया

ऑगस्ट महिन्यात नोमुरा ग्लोबल फायनान्शियल प्रॉडक्ट्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीचे समभाग संशोधक व विश्लेषक ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’साठी अतिथी विश्लेषकाच्या…

यांत्रिकी गुणवत्ता

भारत फोर्ज ही कल्याणी समूहाची ध्वजा सबंध जगात फडकावणारी प्रमुख कंपनी. कािस्टग आणि फोर्जिग व्यवसायात ही कंपनी असून तिची बहुतांश…

यांत्रिकी गुणवत्ता

एआयए इंजिनीअिरगची उत्पादने प्रामुख्याने खाणकाम, सिमेंट आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती या उद्योगांत वापरली जातात.

‘घरकुला’ला सरकारच्या प्राधान्याची लाभार्थी कंपनी

गृह फायनान्स म्हणजे पूर्वाश्रमीची गुजरात रूरल हाऊसिंग फायनान्स. नावाप्रमाणेच कंपनीचा मूळ उद्देश गावात किंवा छोट्या शहरातील घर बांधणीसाठी वित्त पुरवठा…

‘पोर्टफोलियो’चा सहामाही वेध फायदाच, फायदा!

ही आपल्या पोर्टफोलियोची पहिल्या सहामाहीची कामगिरी. या उत्तम कामगिरीमागे सल्लागार या नात्याने माझा थोडा फार वाटा असला तरीही शेअर बाजारातील…

पुस्तकी मूल्यापेक्षा स्वस्तात उपलब्ध!

आठ वर्षांपूर्वी इंडियाबुल्स फायनान्शियल सíव्हसेस या कंपनीतून रियल इस्टेट व्यवसाय वेगळा काढून (डीमर्ज) बनलेली सध्या भारतातील एक मोठी बांधकाम कंपनी…

निवडणूक परिणामांपासून अलिप्त गुंतवणूक पर्याय

सुमारे ५० वर्षांपूर्वी इंडियन रेयॉन कॉर्पोरेशनपासून सुरुवात झालेली ‘आदित्य बिर्ला नुवो लि.’ ही कंपनी आज बिर्ला समूहाची सर्वात मोठी कंपनी…

‘महिंद्रू’नाममुद्रा!

१९९८ मध्ये स्थापन झालेली मिहद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी सुप्रसिद्ध मिहद्र समूहातील एक कंपनी आहे.

अनपेक्षित विजेता!

लवासा प्रकल्पामुळे वादात सापडलेल्या, गेली दोन वष्रे नुकसानीत असलेल्या आणि कर्जाचा प्रचंड बोजा असणाऱ्या िहदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एचसीसी)चा शेअर…

‘इंटेले’क्च्युअल चॉइस!

पोलारिस ही सॉफ्टवेअर (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील) निर्मितीतील बऱ्यापैकी मोठी कंपनी असली तरीही तिला इन्फोसिस, विप्रो किंवा टीसीएससारखे गुंतवणूकदार आणि शेअर…

संबंधित बातम्या