Page 8 of मालेगाव बॉम्बस्फोट News

साध्वी यांच्या विनंतीवरून न्यायालयाने न्यायालयाचे कामकाजही हिंदी भाषेतूनही चालवले.

२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीचे काम अद्याप सुरूच आहे. खटल्यात आतापर्यंत २७१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाची एनआयएला विचारणा

मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील आणखी एक साक्षीदार गुरूवारी फितूर झाला.

भाजपा खासदार प्रज्ञा ठाकुर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. आता प्रज्ञा ठाकुर यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले…

साध्वीसह सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण टक्कलकी अशा तिघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या विरोधातील ‘मोक्का’ कायद्याची कलमे काढून घेण्यात आली.

दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी या प्रकरणी योग्य तपास करून भक्कम पुरावे गोळा केले.

हमालांचे नेते स्व. शंकरराव घुले यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पवार येथे आले होते.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएकडून शुक्रवारी आरोपपत्र दाखल

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला.