Page 5 of कुपोषण News

विदारक स्थितीवर अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा प्रकाश; दैनंदिन १२ रुपये खर्चाचीही ऐपत नाही

अभ्यासकांनी सहा ते ५९ महिने वय असलेल्या जवळपास २९ हजार मुलांचा अभ्यास केला.
अंधश्रद्धा हे एक प्रमुख कारण ठरले असले तरी बालकांना त्यांच्या घराजवळ मिळणाऱ्या पोषणसुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येकी १० बालकांतील चार कुपोषित बालके या भारतवर्षांतील असतात.

एका अभ्यासाच्या निमित्ताने अमरावती, गडचिरोली व नंदुरबार या आदिवासी जिल्हय़ांतील काही अंगणवाडय़ांना भेटी देताना, अनुभवातून, अनौपचारिक संवादांतून आणि ‘ऑफ द…

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान चिक्कीसारख्या प्रकरणांत संबंधित मंत्र्यांना अडकवण्याचा व्यर्थ प्रयत्न विरोधक करणार आणि सरकार त्यांना धूप घालणार नाही वगैरे राजकीय चुरस…
‘अच्छे दिन’ आणि ‘जागतिक महासत्ता’ बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारताचे विदारक सत्य समोर आले असून कुपोषित देशांच्या यादीत भारत पहिला असल्याचे…
मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १५०च्या आसपास असल्याची बाब गुरुवारच्या सुनावणीत उघडकीस आली.
दळणवळणाच्या सोयींपासून वंचित असलेल्या मेळघाटामध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून ठाण्यातल्या आदिवासी भागामध्येही तीच परिस्थिती आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील पोटखळवाडीत कुपोषण पाचवीला पुजलेले. शिक्षणाचा गंध नाही आणि प्रत्येकाच्या घरात अठरा विशे दारिद्रय़.
राज्यातील आदिवासी भागात कुपोषणाची दाहकता असतानाच नागरी भागातही या प्रश्नाची तीव्रता जाणवू लागली आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्प व आरोग्य विभागाच्या अनेक योजना राबवूनही राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसत नसून अजूनही या…