scorecardresearch

Malnutrition News

malnourished children health issue amid corona
करोना काळात लाखो आदिवासी बालकांचे आरोग्य टांगणीला!

राज्यात करोना काळात आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असताना दुसरीकडे कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

मांस खाऊ नका, गर्भधारणेनंतर सेक्स करू नका, गरदोर स्त्रियांना केंद्र सरकारच्या अजब सूचना

मोदी सरकारने केलेल्या सूचना गरीब आणि मध्यमवर्गीय गरोदर महिलांना पाळता येतील का?

कुपोषण : ऑफ द रेकॉर्ड!

एका अभ्यासाच्या निमित्ताने अमरावती, गडचिरोली व नंदुरबार या आदिवासी जिल्हय़ांतील काही अंगणवाडय़ांना भेटी देताना, अनुभवातून, अनौपचारिक संवादांतून आणि ‘ऑफ द…

कुपोषित मुलं ‘अडकलेली’च..

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान चिक्कीसारख्या प्रकरणांत संबंधित मंत्र्यांना अडकवण्याचा व्यर्थ प्रयत्न विरोधक करणार आणि सरकार त्यांना धूप घालणार नाही वगैरे राजकीय चुरस…

कुपोषितांच्या यादीत भारत पहिला

‘अच्छे दिन’ आणि ‘जागतिक महासत्ता’ बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारताचे विदारक सत्य समोर आले असून कुपोषित देशांच्या यादीत भारत पहिला असल्याचे…

मेळघाटप्रकरणी न्यायालयाने सरकारला फटकारले

मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १५०च्या आसपास असल्याची बाब गुरुवारच्या सुनावणीत उघडकीस आली.

‘तुकडय़ा तुकडय़ांचा विकास काय कामाचा?’

दळणवळणाच्या सोयींपासून वंचित असलेल्या मेळघाटामध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून ठाण्यातल्या आदिवासी भागामध्येही तीच परिस्थिती आहे.

अन् पोटखळवाडीला ‘नवदृष्टी’ मिळाली!

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील पोटखळवाडीत कुपोषण पाचवीला पुजलेले. शिक्षणाचा गंध नाही आणि प्रत्येकाच्या घरात अठरा विशे दारिद्रय़.

राज्यातील आदिवासी भागात २० टक्के बालके कुपोषित

एकात्मिक बालविकास प्रकल्प व आरोग्य विभागाच्या अनेक योजना राबवूनही राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसत नसून अजूनही या…

कोटय़वधींच्या खर्चानंतरही कुपोषणाचे पोषण कायम

कुपोषण आणि त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंमुळे चर्चेत असलेल्या मेळघाटात गेल्या आठ महिन्यांमध्ये ३६५ बालकांचे मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले असून तज्ज्ञ…

कुपोषित, अपंग मुलांसाठी विशेष केंद्र उभारण्याची मागणी

मुंबईतही अनेक वस्त्यांमध्ये कुपोषित तसेच अपंग मुलांना मदतीची आवश्यकता असून राज्य सरकारवर अवलंबून न राहता पालिकेनेच पुढाकार घेऊन विशेष केंद्र…

सावंतवाडीत २४२ कुपोषित मुले सापडली

सावंतवाडी तालुक्यात २४२ कुपोषित मुले तपासणीत सापडून आली आहेत. त्याच्यासाठी पंचायत समितीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाणार आहे.

कुपोषणाची समस्या अजूनही संपलेली नाही – डॉ. रवींद्र कोल्हे

डॉक्टरांच्या संशोधनकार्यामुळे मेळघाटातील कुपोषणाच्या गंभीर समस्येकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते. मात्र अजूनही कुपोषणाची समस्या संपलेली नाही.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या