Page 33 of मणिपूर News
सोनिया गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या दोन मिनिटांच्या चित्रफितीमध्ये केंद्र वा राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर कोणतीही थेट टिप्पणी केलेली नाही.
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
मणिपूरमध्ये दीड महिन्यापासून सुरू असलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. देशभरातील विरोधी पक्ष हे पंतप्रधानांनी या विषयात हस्तक्षेप करावा म्हणून सांगत…
मणिपूरच्या स्थितीबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात वेगवेगळय़ा याचिकांवर मंगळवारी सुनावणी झाली.
मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-झुमी या आदिवासी जमातीमध्ये एक महिन्याहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी दिल्लीत…
मणिपूरमधील परिस्थितीसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच चिंता व्यक्त केली ते बरे झाले. संघ ही सांस्कृतिक संघटना आणि मणिपुरातील समस्या राजकारणनिर्मित.
मिझोरामचे एकमेव राज्यसभा खासदार आणि मिझो नॅशनल फ्रंटचे (MNF) नेते के. वनलाल्वेना यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रपती…
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील शेकडो महिला शनिवारी रात्री रस्त्यांवर उतरल्या.
2023 Manipur Violence : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला तर मणिपूरमध्ये २४ तासात शांतता प्रस्थापित होईल, असे वक्तव्य मणिपूरचे…
इम्फाळ शहरातील हिंसाचार सुरूच असून शुक्रवारी रात्रभर जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यात संघर्ष सुरू होता.
शुक्रवारी रात्री मणिपूरच्या अनेक भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
“मणिपूरमध्ये घुसलेल्या १०० च्या वर अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्र आहे, ती…,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.