Page 66 of मनोज जरांगे पाटील News

१५ नोव्हेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहे, आधी आंतरवलीत जााणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पालिकेच्या दिवाळी वस्तू प्रदर्शनात ‘मनोज जरांगे-पाटील’ तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ असे घोषवाक्य असलेले कंदील लक्षवेधी ठरले आहे.

काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगेंच्या मागणीवर सडकून टीका…

मराठ्यांना विरोध करा हेच तुम्हाला राहुल गांधींनी शिकवलं आहे का? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी वडेट्टीवारांना विचारला आहे.

काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून मनोज जरांगेंवर गंभीर आरोप…

“…मग सरकारला जड जाईल”, असा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.

शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना २ जानेवारी २०२४ ची मुदत दिली होती. पण ती २४ डिसेंबरवर आणून जरांगे पाटलांनी एक…

“जरांगे-पाटलांनी आंदोलन मागे घेतलं नसते, तर…”, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान

२४ डिसेंबर रोजी सरकारला आरक्षणासाठी दिलेली जी मुदत आहे, त्या पार्श्वभूमीवर जागृती करण्यासाठी हा दौरा राहणार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज्यकर्ते म्हणून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत यासाठी…”

ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचं आरक्षण खाल्लं हे सामान्य ओबीसींना पटलं आहे त्यामुळे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे.

तानाजी सावंतांनी मराठा आरक्षणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.