Page 10 of मंत्रालय News

सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.

अविनाश शेटे असे त्या तरुणाचे नाव असून त्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

स्पर्धा परीक्षेतून मंत्रालयातील पदांसाठी निवड झालेले बहुतांश उमेदवार मुंबईच्या बाहेरचे असतात.

5 जून रोजी बदल्या झालेल्याअसतानाच आणखी ५ जणांच्या बदल्या
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नव्या विभागात १ जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

पण असा सायबर हल्ला झाला तर आपली काय तयारी आहे याची जाणीव लॉकीने करून दिली

लंच टाइम आटोपून मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या कक्षात जाऊ लागले, तेव्हा चर्चेला जोर आला होता.

आयटी विभागाकडून संगणक प्रणालीतून हा व्हायरस दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार मुख्यमंत्री व मंत्री आस्थापनेचा कर्मचारी आकृतिबंध निश्चित केला आहे.

सध्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम असल्याने मंत्रालयात बदल्यांचीच चर्चा जास्त आहे.

