NCERT history controversy: जैसलमेर संस्थानाच्या संदर्भातील कोणत्याही प्रामाणिक ऐतिहासिक स्रोतांमध्ये मराठ्यांचे वर्चस्व, आक्रमण, कर आकारणी किंवा सत्ता यांचा उल्लेख नाही.
NCERT 8th Standard Book : “एनसीईआरटीसारख्या संस्थेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशा प्रकारची अप्रमाणित व ऐतिहासिक पुराव्यांविना दिलेली माहिती ही संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह…