Page 184 of मराठा आरक्षण News

सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोर्चाला पाठिंबा

भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही.

मराठा आरक्षण प्रश्नावर शुक्रवारी सोलापुरात आयोजिलेल्या एल्गार मेळाव्यासाठी आमदार राणे आले होते.

राज्यभरातील मराठा समाजाला संघ्टित करण्याचा हेतू त्यामागे आहे

शिक्षण संस्थांमध्ये १६ टक्के आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला होता.

मराठा, जाट, गुज्जर, पटेल समाजानंतर आंध्रातील कापु समाजानेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले.

मराठा आरक्षणाचा खोडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना १५ मिनिटे सभागृह तहकूब करावे लागले.

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी तसा आदेश काढला आहे.

राणे यांनी मराठा आरक्षणाची गरज आणि आरक्षणासाठी येणारे अडथळे मांडले.

मराठय़ांना आरक्षण, हा महाराष्ट्रात मुळात आंदोलनाचा विषयच राहिलेला नाही.
गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणावरून भाजप सरकारने विरोधी भूमिका घेतल्याने मोठय़ा प्रमाणावर उद्रेक झाला.