scorecardresearch

मराठा आरक्षण Photos

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
devendra fadnavis ashish shelar cm eknath shinde manoj jarange patil assembly session
23 Photos
शरद पवारांचे फोन ते राजेश टोपेंच्या कारखान्यावर बैठका; जरांगेंच्या आंदोलनाबाबत सत्ताधाऱ्यांचे नेमके आरोप काय?

Maharashtra Interim Budget Session 2024: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी संगीता वानखेडे…

manoj jarange and devendra fadnavis
18 Photos
विषप्रयोग ते एन्काऊंटर! मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर काय आरोप केले? जाणून घ्या…

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Maratha Reservation Protest _ 2
9 Photos
‘आधी आरक्षण, मगच लगीन’, मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर वधू-वर, तान्ह्या बाळासह आई उतरली रस्त्यावर

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि सगेसोयरे अधिसूचनेला कायद्यात रुपांतरीत करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.…

manoj jarange
15 Photos
पाच महिने आंदोलनं-उपोषणं, शेकडो किमी पदयात्रेनंतर मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?

Maratha Reservation Updates, 27 January 2024 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज यश मिळालं आहे.

eknath shinde chhgana bhujbal
6 Photos
“जरांगे-पाटलांना ‘सर-सर’ म्हणणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर विश्वास नाही”, भुजबळांच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री म्हणाले…

“भडक वक्तव्य करण्याची भुजबळांना सवय, त्यांनी…”, शिंदे गटातील मंत्र्याने सुनावलं

Sanjay Raut Manoj Jarange Eknath Shinde
6 Photos
“…म्हणून जरांगे-पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली”, संजय राऊतांचा मोठा दावा

“लोकसभेचं अधिवेशन बोलावण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा, कारण…”, असेही संजय राऊतांनी सांगितलं.

Pune Marathi Artist Protest Maratha Reservation Wearing gold Jewelry Goggles Photos Viral Support Manoj Jarange Patil Update
9 Photos
दागिने, गॉगल घालून मराठा आरक्षणासाठी मराठी कलाकारांचे आंदोलन; पुण्यातील फोटो चर्चेत, नवीन अपडेट काय?

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय साखळी उपोषण असे बॅनर लावून ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असे फलक…

eknath shinde on maratha reservation and kunabi certificate
12 Photos
मराठा आरक्षणासंदर्भात घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली.

Fadnavis Jarange Shinde
15 Photos
“माझं हृदय बंद पडलं तर…”; क्षीण आवाजात मनोज जरांगेंचं वक्तव्य, म्हणाले…

उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती काहिशी खालावली. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते नेमके काय म्हणाले त्याचा…

ताज्या बातम्या