scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मराठी अभिनेते News

मराठी सिनेसृष्टी ही नाविण्यपूर्ण सिनेअभिनेत्यांनी नटलेली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून मराठी भाषिक अभिनेते (Marathi Actors) चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पुढे बोलपट ही संकल्पना उदयास आली. आणि त्याचबरोबर ठराविक भाषेमध्ये चित्रपट चित्रित आणि प्रदर्शित होऊ लागले. प्रादेशिक तत्वावर त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्यासह हिंदी सिनेमांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी सिनेसृष्टीसह एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जलद गतीने बदल होत गेले.


पुढे जाऊन प्रमुख अभिनेते (Marathi Actors)आणि अभिनेत्री यांना अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. अभिनेत्यांचा चाहता वर्ग वाढत गेला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्ही शांताराम, राजा परांजपे, राजा गोसावी, दादा कोंडके असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले. अशा अनेक अभिनेत्यांमुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळला. पुढे ही परंपरा रमेश देव, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांसारख्या मराठी अभिनेत्यांनी चालवली. त्यानंतर सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचे वेड लावले. त्याचबरोबरीला नाना पाटेकर, निळू फुले, अमोल पालेकर, सचिन खेडेकर असे काही अभिनेते प्रमुख प्रवाहासह समांतर चित्रपटांमध्येही झळकत होते. पुढे २००० साल उजाडल्यावर भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी या अभिनेत्यांच्या फळीने आधीची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.


आताच्या घडीला सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, ललित प्रभाकर, अमेय वाघ यांसारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीसाठी आपले योगदान देत असल्याचे दिसते. लोकसत्ताच्या मराठी अभिनेते या पेजवर अशाच आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या काळातल्या मराठी अभिनेत्यांची माहिती वाचायला मिळेल.


Read More
Punha Ekda Saade Maade Teen Release Mumbai
कुरळे ब्रदर्सची धमाल परत रंगणार, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांची ‘कुरळे ब्रदर्स’ ही तिकडी पुन्हा एकदा पडद्यावर.

chala hawa yeu dya show time changes only in one month
अवघ्या १ महिन्यात बदलली ‘चला हवा येऊ द्या’ची वेळ! येत्या भागात होणार दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान, पाहा प्रोमो…

Chala Hawa Yeu Dya मध्ये होणार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान, भावना व्यक्त करत म्हणाले…

Avinash Narkar Special Post For Son
“माणूस म्हणून…”, लाडक्या ‘बब्बू’साठी अविनाश नारकरांची खास पोस्ट, मुलाला वाढदिवशी दिला ‘हा’ सल्ला

“मन्या…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, अविनाश नारकरांची मुलगा अमेयसाठी खास पोस्ट, म्हणाले…

ajay purkar new serial on star pravah nashibvan for villain role
अजय पूरकर यांचं ६ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक! साकारणार क्रूर-कपटी खलनायक; म्हणाले, “स्टार प्रवाहसारखी…”

अभिनेते अजय पूरकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत साकारणार खलनायक, भूमिकेबद्दल म्हणाले…

actor Prathamesh Parab mumbai Local film team visited Pimpalgaon met students to promote film
“मुंबई लोकल” नाशिक जिल्ह्यात…सर्वजण चकित

लोकलच्या दैनंदिन गर्दीत फुलणारी प्रेमकथा मांडणाऱ्या “मुंबई लोकल” या चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब आणि इतर कलाकारांनी एज्युकेशन सोसायटी संचलित नाशिक…

Why the insistence on a third language? Question from senior playwright Satish Alekar
पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा आग्रह, त्याचे राजकारण कशाला? ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचा सवाल

‘सर्वांचा आदर करण्याचे संस्कार झालेला मी मुक्त विचारांचा असून, सध्याचा भारतीय जनता पक्ष माझ्या परिचयाचा नाही,’ अशी टिप्पणी ज्येष्ठ नाटककार…

Ashok Saraf says Salman Khan was pressing real knife to my throat
“सलमान खानने खरा चाकू माझ्या गळ्यावर दाबला अन् रक्त…”, अशोक सराफ यांनी सांगितली ‘ती’ आठवण

Ashok Saraf shooting experience with Salman Khan : “माझ्या गळ्याची नस कापली गेली असती तर…”, अशोक सराफ यांनी ‘जागृती’ सिनेमाच्या…

Gaurav More On Marathi Industry
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

“कधी कोणाचं पोट मारू नका…”, गौरव मोरेचा इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा; म्हणाला, “तुम्ही तुमचे ग्रुपने…”

aai kuthe kay karte fame milind gawali starring in hindi seria
‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्धची हिंदी मालिकेत एन्ट्री! पत्नीच्या भूमिकेत झळकणार ‘या’ अभिनेत्री, मिलिंद गवळी म्हणाले…

‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्ध म्हणजेच लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांची हिंदी मालिकेत एन्ट्री, सोबतीला झळकणार ‘या’ अभिनेत्री

marathi actor vaibhav mangale talk about groupism in industry and director role
मराठीत कंपूशाही आहे का? वैभव मांगलेंचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “खुन्नस म्हणून काम दिलं जातं आणि…”

Actor Vaibhav Mangale : मराठीतील कंपूशाहीबद्दल वैभव मांगलेंची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाले, “नटाची क्षमता नसतानाही…”

ताज्या बातम्या