scorecardresearch

Page 21 of मराठी अभिनेते News

sharad ponkshe birthday special
शरद पोंक्षे : बेस्ट कर्मचारी ते रंगभूमीवरचा नथुराम, कर्करोगाला हरवणाऱ्या अभिनेत्याची गोष्ट

रंगभूमीवरचे थरारक अनुभव, मालिका विश्वात दबदबा ते कॅन्सरवर यशस्वी मात ‘असा’ आहे शरद पोंक्षेंचा प्रवास

Tharla tar mag promo
Video: अर्जुनने दिली सायलीवर असलेल्या प्रेमाची कबुली, ‘ठरलं तर मग’चा नवीन प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले…

या मालिकेमध्ये सायलीवर नुकताच जीवघेणा हल्ला झाला आणि ती सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे.

Nikhil Bane
“‘बॉईज ४’च्या शूटिंगसाठी मला लंडनला नेलं नाही पण…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने व्यक्त केली खंत, म्हणाला…

‘बॉईज ४’ चित्रपटात निखिल बने महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

Naal 2 teaser
“मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा निरागस अंदाज अन् भारावून टाकणारी दृश्य, ‘नाळ २’चा टीझर प्रदर्शित

Naal 2 teaser: ‘नाळ २’च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे.

Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”

बॉलीवूड अभिनेत्री आणि ओटीटी स्टार शेफाली शाह नुकतीच या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होती.