scorecardresearch

Page 22 of मराठी अभिनेते News

marathi actress Hemangi kavi
“तू हिंदी चित्रपट, सीरिजमध्ये काम का करत नाहीस?” हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर…

अभिनेत्री हेमांगी कवीनं हिंदीत काम न करण्यामागचं काय सांगितलं कारण? जाणून घ्या…

Marathi actor kiran mane talk about mahatma gandhi
“खरंच हा देश ‘डरे हुए’ किंवा ‘डराए गये’ लोगोंका झालाय” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…

किरण मानेंच्या नव्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाले, “…तर मला कामावरून काढून तर टाकणार नाहीत ना?”

Akshara-Adhipati
‘असा’ असेल अक्षरा-अधिपतीचा राजेशाही विवाह सोहळा, लग्नात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स समोर, घ्या जाणून

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही लग्नसोहळा किती उत्कंठावर्धक असेल हे आता समोर आलं आहे.

mangesh desai
Video: “गेल्या ६० वर्षात जे ‘वर्षा’ बंगल्यात घडलं नाही ते…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत मंगेश देसाईंनी केलेली पोस्ट चर्चेत

या पोस्टवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया आहेत.

marathi actor Sharad Ponkshe
महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शरद पोंक्षेंनी केला शेअर; म्हणाले, “जगातली…”

अभिनेते शरद पोंक्षेंच्या ‘या’ व्हिडीओवरील नेटकऱ्यांची प्रतिक्रिया वाचा…

bhau kadam 1
“मला भविष्यात…”, ‘करुन गेलो गाव’ नाटकानंतर भाऊ कदम यांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले “चांगली कथा असेल तर मी…”

“कलाकार म्हणून इतर माध्यमांत कितीही काम केलं, तरी नाटक अधिक जवळचं वाटतं”, असेही त्यांनी म्हटले.

sharad ponkshe shared incidence
“नाटकाची बस जाळली अन्…”, शरद पोंक्षेनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा थरारक अनुभव

“मी कधीच घाबरलो नाही”, शरद पोंक्षेनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा अनुभव