Page 34 of मराठी अभिनेते News
मराठी अभिनेत्याचा चुलीवर मटण शिजवतानाचा व्हिडीओ व्हायरल
या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. पण आता प्रेक्षक या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
त्यांनी ‘देऊळ बंद’ या चित्रपटामध्ये स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला…
हिंदू कोणावर आक्रमण करीत नाही. पण इथे हिंदू बहुसंख्य असल्याने निधर्मवाद उफाळला आहे, असे प्रतिपादन अभिनेते व वक्ते शरद पोक्षे…
बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका लोकप्रिय मराठी स्टार कपलच्या लेकीची झलक पाहायला मिळत आहे.
या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होईल.
‘खुपते तिथे गुप्ते’च्या नवीन भागात श्रेयसने हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याची क्रश कोण हे सांगितलं.
रत्नागिरीतील पतित पावन मंदिराचा उल्लेख करत शरद पोंक्षे म्हणाले, “महाराष्ट्रात दुसरं…”
“जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत