Page 39 of मराठी अभिनेते News
‘बालगंधर्व’ चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
भरत जाधवने ‘सही रे सही’ नाटकादरम्यानचा तो कधीही विसरू न शकणारा किस्सा सांगितला आहे.
काही महिन्यांपूर्वी भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला स्थायिक झाला आहे.
प्रवीण तरडे हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत.
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
संकर्षणला चाहत्यांनी किंडर जॉय न खाण्याचा सल्ला दिला आहे.
कुशल बद्रिकेने पत्नीसाठी केलेली पोस्ट चर्चेत
त्याची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
कुशल बद्रिकेने शेअर केला गौर गोपाल दास यांचा व्हिडीओ
सत्याने काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं आहे.
त्याने सिद्धार्थला हा व्हिडीओदेखील टॅग केला आहे.
‘बिग बॉस मराठी २’दरम्यान शिव-वीणा दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांना काही काळ त्यांनी डेटही केलं.