scorecardresearch

Page 10 of मराठी अभिनेत्री News

shivani sonar wear nauvari saree and did action scene
“माझ्या उजव्या खांद्याला दुखापत…”, शिवानी सोनारने नऊवारी साडी नेसून केला अ‍ॅक्शन सीन; म्हणाली, “भूमिकेसाठी पहिला फोन…”

नऊवारी साडी नेसून अ‍ॅक्शन सीन शूट करणं माझ्यासाठी आव्हानात्मक, शिवानी सोनारने सांगितला अनुभव, म्हणाली…

mamta sindhutai sapkal emotional post jyoti chandekar
“तेजुचे वाहणारे डोळे, तिने फोडलेला हंबरडा….”, सिंधुताईंच्या मुलीची भावनिक पोस्ट, म्हणाल्या, “ज्योती ताई, इतकी घाई का केलीत..”

“तुमचं शेवटचं दर्शन घेताना…”, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर सिंधुताईंच्या मुलीची भावुक पोस्ट, म्हणाल्या…

soham bandekar soon tie knot with this marathi actress
‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री होणार आदेश व सुचित्रा बांदेकरांची सून? सोहम लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा…

आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू असून, बांदेकरांची होणारी सून कोण आहे?

Amruta Khanvilkar shares video on selfie filters used in mobile apps she said i dont like and appealed to take normal photos
अमृता खानविलकरने फिल्टर्स वापरून सेल्फी काढणाऱ्या चाहत्यांबद्दल शेअर केला मजेशीर व्हिडीओ, नेमकं काय म्हणाली? पाहा…

Amruta Khanvilkar Share Video : पांढरा चेहरा, लांब जीभ अन्…; अमृता खानविलकरने सेल्फी फिल्टर्सबद्दल शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली…

jui gadkari emotional post for jyoti chandekar
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…” फ्रीमियम स्टोरी

“तुझी औषधांच्या वासांनी भरलेली खोली, दागिने परत कधीच…”, जुई गडकरीची भावनिक पोस्ट, म्हणाली…

Actress Rinku Rajguru interacted with the audience through Malvani at the Dahi Handi festival in Sawantwadi
Dahi Handi 2025 : अभिनेत्री ​रिंकू राजगुरूने सावंतवाडीत मालवणीतून साधला संवाद, दहीहंडी उत्सवाला लावली चार चाँद

अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात चाहत्यांच्या लाडक्या आर्चीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला खास भेट दिली.

Actress Jyoti Chandekar Death News Raj Thackeray attend
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार, राज ठाकरेंची उपस्थिती; तेजस्वीनी पंडितच्या अश्रूंचा बांध फुटला

Jyoti Chandekar Death News: ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज ठाकरेही…

subodh bhave and riku rajguru
“सुबोध भावे व रिंकू राजगुरू यांच्यात वयाचं अंतर जास्त आहे”, ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’वर नेटकऱ्याची कमेंट; अभिनेत्री म्हणाली, “वय बघून…”

Rinku Rajguru on age gap between her and Subodh Bhave in upcoming movie: रिंकू राजगुरू, सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरे…

Tejaswini Pandit Mother Actress Jyoti Chandekar Passed Away
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

Actress Jyoti Chandekar Passed Away : अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन

jyoti chandekar passed away actor amit bhanushali express condolence
“पूर्णा आजी तू आता आमच्यात नाहीस…”, अमित भानुशालीची भावनिक पोस्ट, शोक व्यक्त करत म्हणाला…

‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्योती चांदेकर यांचं निधन, अर्जुन म्हणजेत अमित भानुशालीने व्यक्त केला शोक

ताज्या बातम्या