scorecardresearch

मराठी अभिनेत्री Photos

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
Swargandharva Sudhir Phadke star cast_cleanup
9 Photos
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारणार, जाणून घ्या

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात कलाकारांची मांदियाळी, पाहा कोण कोणत्या भूमिकेत दिसणार…

sonali khare husband bijay anand
9 Photos
Photos : सोनाली खरेचे पती आहेत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते! दोघांच्या वयात आहे फक्त एवढं अंतर; थेट सांगितली जन्मतारीख

“आमच्यामध्ये २७ वर्षांचं अंतर अजिबात नाही”, सोनाली खरेने स्पष्टच सांगितलं.

aai kuthe kay karte fame ashvini mahangade bought new house
9 Photos
Photos : ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनीचा नव्या घरात गृहप्रवेश! होणाऱ्या नवऱ्याची वास्तुशांतीला खास उपस्थिती

‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेने नव्या घरात केली वास्तुशांती, पाहा फोटो

kanyadan fame amruta bane and shubhankar ekbote marriage
9 Photos
मुंबईचा जावई, पुणेरी थाट अन्…; ‘कन्यादान’ फेम जोडी अकडली विवाहबंधनात, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

‘कन्यादान’ फेम अमृता बने- शुभंकर एकबोटेचं थाटामाटात पार पडलं लग्न, पाहा फोटो

mrunal dusanis completed her education in journalism
9 Photos
Photos : अभिनेत्री होण्याआधी मृणाल दुसानिस ‘या’ क्षेत्रात करत होती काम, पहिल्याच मालिकेतून रातोरात झाली स्टार

अभिनय क्षेत्रात येण्याआधी काय करायची मृणाल दुसानिस? जाणून घ्या अभिनेत्रीची शैक्षणिक पार्श्वभूमी…

priyadarshini indalkar won first filmfare award
9 Photos
Photos : माझा पहिला फिल्मफेअर! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरच्या घरी आली ‘Black Lady’

प्रियदर्शिनी इंदलकरला मिळाला पहिला फिल्मफेअर पुरस्कार! होतोय कौतुकाचा वर्षाव

Priyadarshani Indalkar and Shivali Parab
11 Photos
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या ‘शिवाली’ आणि ‘भिवाली’चा मोहक अंदाज, साडीतले खास फोटो व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघारंत पोहचलेल्या प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब यांचा खास अंदाज चर्चेत आहे.

tharala tar mag fame actress ruchira jadhav bought new house
9 Photos
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतलं नवीन घर! दारावरची हटके नेमप्लेट, मॉडर्न किचन अन्…; पाहा फोटो

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं नवीन घर पाहिलंत का? गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केला गृहप्रवेश

ताज्या बातम्या