scorecardresearch

मराठी अभिनेत्री News

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
netizens apologizes to aishwarya and avinash narkar
ऐश्वर्या व अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याने मागितली माफी; म्हणाला, “माझी कमेंट व भाषा…”

नारकर जोडप्याला डान्समुळे ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याने व्यक्त केली दिलगिरी; म्हणाला…

Marathi Films Clash, Maharashtra Day, Nach Ga Ghuma, Swargandharva Sudhir Phadke, Theatres, IPL and Lok Sabha Election, marathi films, maharashtra din, 2 marathi movies clash, maharashtra din 2024, maharashtra day, entertaintment news, new marathi film,
‘महाराष्ट्र दिना’ च्या मुहूर्तावर दोन मराठी चित्रपट आमनेसामने

आयपीएल आणि लोकसभा निवडणुकांची धामधून देशभरात सुरू असल्याने हिंदीतील मोठे चित्रपट सध्या प्रदर्शनापासून दूर आहेत. कोणताही हिंदी, दाक्षिणात्य वा हॉलिवूडपट…

shivali parab reaction on affair rumors with nimish kulkarni
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली, “निमिष आणि माझ्या आई-वडिलांची भेट…”

अभिनेत्री शिवाली परबने वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा; म्हणाली, “मी आणि निमिष…”

maharashtrachi hasya jatra fame shivali parab bought new house
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने घेतलं नवीन घर, पुढच्या महिन्यात होणार पूजा; म्हणाली, “ही गोष्ट अजून…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केलंय नवीन घर

jui gadkari receive threat from instagram user
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “आता थेट पोलीस…”

जुई गडकरीला इन्स्टाग्रामवर एका तरुणीने दिली धमकी, अभिनेत्रीने संतापून म्हणाली…

namrata sambherao shares how she resume her work after delivery
“रुद्राज चार महिन्यांचा होता”, बाळंतिणीचा संसार घेऊन कोल्हापूरला गेलेली नम्रता संभेराव, नवऱ्याने ‘अशी’ दिली साथ

बाळंतपणानंतर लगेच चार महिन्यांनी नम्रता संभेरावने चालू केलं तिचं काम, कुटुंबीयांनी दिली मोलाची साथ, म्हणाली…

namrata sambherao praised her in laws to support her
“सासऱ्यांनी एकच गोष्ट सांगितली…”, नम्रता संभेरावने कुटुंबीयांना दिलं यशाचं श्रेय; म्हणाली, “लग्न झाल्यानंतर…”

कलाविश्वात काम करणाऱ्या नम्रता संभेरावला सासरच्या लोकांनी दिली खंबीर साथ, म्हणाली…

maharashtrachi hasyajatra fame Prasad Khandekar avenged Namrata Sambherao shared her funny video
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने अखेर नम्रता संभेरावचा घेतला चांगलाच बदला, काय केलं पाहा?

अभिनेता प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावचा बदला घेण्यासाठी नेमकं काय केलं? जाणून घ्या…

ताज्या बातम्या