Page 2 of मराठी अभिनेत्री Photos

नव्या फोटोशूटमध्ये संस्कृतीने कर्णफुलांपासून ड्रेसपर्यंत वेगळी स्टाईल दाखवून चाहत्यांचे लक्ष वेधले.

बॉलीवूड अभिनेत्री शिबानी अख्तरचा स्टायलिश अवतार, Serpenti Infinito प्रदर्शनात आकर्षक उपस्थिती

नेहमीच स्टायलिश दिसणारी अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिचा हा नवीन लूक सध्या चर्चेत आहे

नेहमीच चर्चेत राहणारी अमृता खानविलकर, पुन्हा एकदा पारंपरिक लूकमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट चर्चेत, साडीतील सुंदर फोटोंवर चाहते फिदा

नऊवारी साडी, चंद्रकोर टिकली अन् पारंपरिक दागिने, अमृता धोंगडेचं मराठमोळं सौंदर्य पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने दसऱ्यानिमित्त तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.

shardiya navratri 2025: नवरात्रीच्या पारंपरिक पैठणीतील फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी पुन्हा चर्चेत

साधेपणा आणि आकर्षकतेचं सुंदर मिश्रण असलेल्या या लूकमुळे दिव्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने स्कायडायविंगचे खास फोटो शेअर केले आहेत.

सिडनीतील Oldest Pub मधील सखीचे फॅशन फोटो सोशल मीडियावर चर्चेत

ऐश्वर्या यांनी काळ्या साडीतील लूकवर मोजके दागिने परिधान केले आहेत.