Page 2 of मराठी फिल्म News

केदार शिंदे आणि अंकुश चौधरी हे दोघेही एकमेकांचे फार जुने मित्र आहेत.

या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ते गुपित आता उलगडले आहे.

हेमांगीने केलेली पोस्ट ही रवी जाधव दिग्दर्शित नव्या वेबसिरीजबद्दल आहे.

येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डिसेंबर महिनाअखेरीस निवडणूक होण्याची शक्यता असून या निमित्ताने महामंडळातील कारभाराचा तमाशा पुन्हा एकदा समोर येणार आहे.

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रमा माधव’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मृणाल कुलकर्णी यांनी सांभाळली होती.

कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी हातमिळवणी केली.

या चित्रपटात हृता दुर्गुळे अनन्या ही भूमिका साकारत आहे.

मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे हे चांगले मित्र होते.

हा चित्रपट काल म्हणजेच २७ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

रितेश देशमुखने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

विजु माने यांनी शेअर केलेली ही पोस्च सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.