Page 1526 of मराठी बातम्या News

दक्षिण मुंबईतील सीपी टँक परिसरात ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून १८ वर्षीय मुलगीचा मृत्यू झाला.

Zapuk Zaupuk : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसिकाने सूरजला दिला पाठिंबा. चित्रपट पाहिल्यानतंर केलं कौतुक

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षांवर खिळे ठोकून रोषणाई केली जाते. याबाबत पालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पाच…

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या भाडेवाढीला मुंबई महापालिकेने मंजुरी दिल्याचे वृत्त येताच राजकीय पक्षांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे.

The Family Man 3 actor Rohit Basfore found dead : ‘फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्याचे निधन, कुटुंबाला हत्येचा संशय

राज्यभरातील ६० कारागृहांमध्ये कैद्यांच्या माध्यमातून शेती, कापड, प्रक्रिया, उद्योग , व्यवसाय केले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये कारागृहातील उद्योगधंद्यांना अखेरची घरघर…

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन वेगवेगळ्या प्रकरणात तलाठी आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी २९ एप्रिल रोजी भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले. शहरात निषेध मोर्चा काढण्यात…

Indian Citizenship Proof : पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत,…

‘यादव’ आडनाव असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ‘खान’ आडनावाचे बनावट खाते तयार करुन धार्मिक भावना भडकविण्यासाठी पाकिस्तान…

सीवूड्स स्थानकाच्या पश्चिमेकडील पुलाच्या खालील पदपथांवर चक्क संसार मांडून बसलेल्या भिकाऱ्यांची दहशत इतकी वाढली आहे की, महापालिका आणि पोलीस यंत्रणाही…

Riteish Deshmukh on Corruption : रितेश देशमुख भ्रष्टाचाराबाबत काय म्हणाला? घ्या जाणून…