Page 5294 of मराठी बातम्या News

‘ॲनिमल’ चित्रपटात ‘झोया’ ही बोल्ड व्यक्तिरेखा साकारल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या तृप्ती डिमरी हिनं आपल्या करिअरविषयी गप्पा मारल्या.

नाशिकमध्ये एका स्त्रीनं आपल्या दोन महिन्यांच्या बाळासह आत्महत्या केली… तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नसलं, तरी या घटनेनंतर प्रसूतीनंतरच्या नैराश्याचा…

हे धोरण येण्याआधीच बिहार, उत्तरप्रदेश, गोवा, कर्नाटक, मणिपूर आणि राजस्थानसारख्या राज्यांनी कोचिंग क्लासेस संबंधी कायदे आणि नियम केले आहेत.

नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे मोठ्या संख्येने दिसून आले होते. याचे व्हिडीओही समाजमाध्यमांत पसरले होते. हे कीटक डास नसावेत, असा अंदाज…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केद्रातील तत्कालीन काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील आर्थिक स्थितीचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका लोकसभेत सादर…

त्वरित कर्ज या उपयोजनवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि बहिणीला फोन करून अपहरण झाल्याचे सांगत पाच…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) नाव, बोधचिन्ह वापरणारी तीस बनावट खाती एक्स या समाजमाध्यमावर असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार – पालघर सागरी सेतू बांधणार आहे. वर्सोवा – विरार सागरी सेतूचा…

अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात चर्चांना ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे…

राज्याचे मुद्रांक शुल्क उत्पन्न ५० हजार कोटी रुपये आहे. ते येत्या दोन वर्षांमध्ये ७५ हजार कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट आहे.…

औषध विक्रीचा परवाना नसतानाही कल्याण भिवंडी रोडवरील आरव आय रुग्णालयाच्या औषध दुकानात बेकायदा औषध विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस…

आलिया भट्टचा हटके लूक चर्चेत आहे. २३ फेब्रुवारीला स्ट्रीम होणार सीरिज