Page 5329 of मराठी बातम्या News

भाजपने आघाडीच्या सभेला पहिल्यापासून विरोध केला. या खेळाचे मैदान सभेला दिले जाऊ नये म्हणून आंदोलन केले.

पोलिसांनी सापळा रचून दोन वाहने काही वेळाच्या अंतराने अडवून गोवंश जातीच्या १२ जनावरांची सुटका केली. एकूण नऊ लाख, ८४ हजार…

मागील आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. मात्र ही नालेसफाई करणाऱ्या कामगारांकडे मात्र कोणतेही सुरक्षात्मक साधने नसून हातानेच नाल्यातील गाळ काढला…

मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याच्या कारखान्याला मंगळवारी दुपारी आग लागून चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम.जोसेफ आणि बी. वी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार…

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं आहे.

आई रागावते म्हणून लोणीकाळभोरमधील तीन भावंडे घरातून बेपत्ता झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी तातडीने तपास सुरु केला.

६ आणि ७ मे रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक येथे हे संमेलन होणार आहे.

या संमेलनात जवळपास ६०० बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. हिमालय क्षेत्रात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन…

माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षातच राहणार असल्याचे अजित पवारांनी निक्षून सांगितले असले, तरी चर्चा थांबलेल्या नाहीत.

नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच पंधरावड्यात २८ कोटींचा मालमत्ता कर जमा