scorecardresearch

Page 6672 of मराठी बातम्या News

RPI, Ramdas Athawale, Shivsena, BJP, Uddhav Thackeray, Devendra Fadanvis
“उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याआधी भाजपासोबत आलं पाहिजे; अडीच वर्ष फडणवीसांना मुख्यमंत्रीपद द्यावं”

शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे

Pornography Case, Raj Kundra, Arthur Road Jail, Raj Kundra Out of Jail,
Pornography Case: राज कुंद्रा अखेर दोन महिन्यांनी आर्थर रोड जेलबाहेर; फोटो पाहिलात का?

पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर झाला आहे

Yogi Adityanath criticizes opposition
पूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते

Shashi Tharoor
भारतीयांना अपमानकारक वागणुक दिल्याचं सांगत थरुर यांची UK मधील कार्यक्रमातून माघार, संतापून म्हणाले…

आपण हा असला अपनास्पद प्रकार सहन करणार नाही असं थरुर यांनी स्पष्ट करत कार्यक्रमास जाण्यास नकार दिलाय.

PM Modi
Modi In US: आजपासून पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर, UN महासभेला करणार संबोधित

२४ सप्टेंबर रोजी मोदी बायडेन यांची तर २३ सप्टेंबर रोजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत.