Page 6679 of मराठी बातम्या News

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले

व्हायरल झालेलेया व्हिडिओमध्ये एक ट्रक अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबताना दिसतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, नेटकरी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला पत्राने उत्तर दिल्यानंतर राजकीय तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत

बिग बॉस मराठीचा ३ रा सिझन दोन वर्षांनी परत आला आहे. या शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

विराटने केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वीच भारताच्या आंतरराष्ट्रीय टी २० संघाच्या कर्णधारपदाप्रमाणे आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केलेली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला

ड्रेस कोड पॉलिसीसंदर्भातील धोरणांवर टीका करताना अनेकांनी हे कसले फालतू नियम आहेत असं म्हणत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात रोहित पावर यांच्या संकल्पनेतून विक्रमी उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात येत आहे

भारतातून कोविशिल्ड लस घेऊन आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याचा आणि त्या लसीकरणास मान्यता न देण्याच्या ब्रिटन सरकारच्या निर्णयावरुन मतभेद

आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा दोन धावांनी पराभव करत निसटता विजय मिळवला