Page 6985 of मराठी बातम्या News

अख्खं घरच घेऊन फिरता की काय पर्समध्ये?’ असं म्हणून पुरूष मंडळी संधी मिळेल तेव्हा त्याची खिल्ली उडवत असतात.

कमरेखालचा भाग लुळा पडल्यानंतरही त्या आघातांनी खचून न जाता, भाविना जिद्दीने संकटांचा सामना करत राहिली… आज ती पॅरा टेबल टेनिसमध्ये…

मात्र तिने कोणताही गाजावाजा न करता लग्न केले आहे.

“आम्ही चांगलं काम केले तरच लोक ते पाहण्यासाठी येणार”

पत्नीसोबतचा एकही फोटो शेअर न केल्यानंतर या चर्चांना अजूनच उधाण आले होते.

चित्रपट ज्यांना पाहता आला नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट झी ५ वर उपलब्ध आहे

देशभरातील डेअरी कंपन्यांनी अमूलचे उदाहरण घेऊन लवकरच त्यांच्या किंमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

याबरोबरच पूजाला पुन्हा ‘लपाछुपी’ सारख्या वेगळ्या भयपटात काम करायला आवडेल असंही तिने स्पष्ट केलं आहे.

“आय मिस यू निशी…”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने भावूक पोस्ट शेअर केली आहे.

मात्र चित्रपटासाठी कोणता अभिनेता घ्यावा या पेचात सुबोध भावे पडला होता.

आजाद त्यांच्या जवळच्या नेत्याने सांगितले की पक्षाने दिलेल्या पदांमुळे गुलाम नबी आजाद यांच्या मनात अपमानित केल्याच्या भावना आहेत.