Page 6986 of मराठी बातम्या News

नुकतंच प्राजक्ता माळीने तिच्या कलाकृती हिट होण्यामागचे कारण सांगितले आहे.

अमेरिकेतील बंदूक संस्कृतीचा इतिहास सुमारे २३० वर्षांचा आहे.

दरम्यान मालिका सोडल्यानंतर तब्बल २ वर्षांनी नेहाने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदे यांना वेगळा पक्ष स्थापन करता येऊ नये यासाठी शिवसेनेकडून हलचाली सुरु आहेत.

नुकतंच शिंदे कुटुंबाचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी योगींना मिळालेल्या या धमकीने यूपी पोलिसांची तारांबळ उडाली होती.

शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईला गेल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. पण ते मुंबईलाच येणार की दिल्लीला जाणार याबाबत…

शिवसेनेचे बंडखोर आमदार आसामच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

प्रत्येक गोष्टीत एक लॉजिक (तर्कशास्त्र) असते, तसे आता प्रत्येक गोष्टीत ‘मॉजिक’असते.

अभिनेत्री हेमांगी कवीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले असून, अनेक मजेशीर कंमेट्सही आल्या आहेत.