Page 7036 of मराठी बातम्या News

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

अमृता खानविलकरचा पती हिमांशू मल्होत्राने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

अजितकुमारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार कि नाही हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १७ मे ते २८ मे दरम्यान फ्रान्समध्ये कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी जे नाव प्रामुख्याने ओळखले जाते ते म्हणजे शाहीर…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मात्र तिच्यासंबंधित एक पोस्ट डिलीट केल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.

यादरम्यान मला प्रचंड त्रास सहन करावा लागला”, असेही मुमताज यांनी सांगितले.

नुकतंच अजय देवगणने शाहरुख खानसोबतच्या वादावर स्पष्टीकरण दिले.

पुण्यातील अमोल राजदेव या तरुणाकडे तंदुरी चहाचं पेटंट आहे. आज तंदुरी चाय पे चर्चा करूया.

नुकतंच मुंबईतील सायन रुग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजताच सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या ती ‘चंद्रमुखी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

नुकतंच मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे.