Page 7039 of मराठी बातम्या News

‘मी वसंतराव’ हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ही घटना आज सकाळी आठ वाजता नागपूरमधील कळमन्यातील गोपालनगरात घडली.

अभिनेता शशांक केतकरचा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

विशेष म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटासंदर्भात पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या बैठकीत भाष्य केलं.

अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.

कंगना रणौतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कपिल शर्मा शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं प्रमोशन न करण्याच्या वादावर अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत आहे.

त्याच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

त्यानतंर आता आमिर खानने याबाबत भाष्य केले आहे.

या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर बराच गाजतोय.