Page 7431 of मराठी बातम्या News

चाहत्यांच्या उत्साहाबरोबरच या सामन्याशी संबंधित आणखीन एक गोष्ट शिगेला पोहचलीय ती म्हणजे सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दर

गुरुवारपर्यंत जात जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला असून जनतेला खाद्यपदार्थांसंदर्भात इशाराही दिलाय.

रणवीर-दीपिका ही जोडी आगामी आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

रिअल इस्टेटच्या हिशोबाने मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनपैकी ही इमारत असून शहरातील सर्वात महगाड्या फ्लॅट्सपैकी काही प्लॅट्स या इमारतीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच ईशाने बाल्कनीत उभं राहून एक टॉपलेस फोटो शेअर केला होता.

१९ व्या मजल्यावर आग पसरली असून अनेकजण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे, अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून अग्निशामन दलाच्या गाड्यांना १९ व्या मजल्यावरील ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचायला वेळ लागू…

१०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवल्याबद्दल मोदींनी आज देशाला संबोधित केलं.

आर्यन खान ड्रग्जप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेची चौकशी एनसीबीकडून केली जात आहे.

आर्थर रोड तुरुंगामधील १२ क्रमांकाच्या काऊंटरवर आर्यन खान आणि शाहरुख खान हे १८ मिनिटं एकमेकांना भेटले आणि त्यांनी इंटरकॉमवरुन संवाद…

त्यामुळे यातील कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इंधनाचे दर कमी आहेत, असंही या उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या भाजपा नेत्याने म्हटलंय.