Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक लखीमपूर हिंसाचारप्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 14:09 IST
मनीष भानुशाली व्हिडीओ, मलिक यांनी केलेल्या आरोपांवर NCB चे समीर वानखेडे म्हणाले, “त्यावेळी तिथे…” अमली पदार्थविरोधी पथक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांचा काय संबंध आहे असा प्रश्न राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी बुधवारी उपस्थित केलेला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 13:25 IST
कोल्हापूर हत्या प्रकरण: नरबळी नव्हे तर जन्मदात्यानेच केली हत्या; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता वेगळीच माहिती समोर… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 11:44 IST
पिंपरी-चिंचवड: मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईला वाचवण्यासाठी ‘तो’ घरोघरी जाऊन मागतोय पैसे दीड महिन्यांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरु होते उपचार पण खर्च परवडत नसल्याने आता त्याने आईला रुग्णालयातून घरी आणलंय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 11:24 IST
पंढरपुरचे विठ्ठल मंदिर खुले; आकर्षक सजावट अन् पुष्पवृष्टीसहीत स्वागत, विठूरायाला पाहताच भक्तांचे डोळे पाणावले तुळस, झेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, जरबेरा, कागदा, कामिनी फुलांनी सजला गाभारा; विठूरायाला पाहून भक्तांचे डोळे पाणावले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 11:28 IST
IPL 2021 Playoffs: …तर शेवटचा सामना खेळण्याआधी आजच ‘मुंबई इंडियन्स’ होणार OUT राजस्थान रॉयल्सविरोधातील वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा टिकून असल्या तरी आजचा एक सामना त्यांना स्पर्धेबाहेर फेकू शकतो By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 09:46 IST
Aryan Khan Drugs Case: “वानखेडे साहेबांनी…”; भाजपा नेत्याने केला NCB कनेक्शनसंदर्भातील खुलासा भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केलेला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 08:34 IST
पाच हजारांच्या गुंतवणूकीपासून सुरुवात करुन आज ३४,३८७ कोटींचा मालक झालेल्या व्यक्तीने घेतली पंतप्रधान मोदींची भेट टायटन, टाटा मोटर्स, फोर्टीस हेल्थकेअर, फेड्रल बँक, डेल्टा क्रॉप, टाटा कम्युनिकेशनसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आज त्यांचा पैसा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 18:14 IST
Video: अकोल्याजवळ भरधाव ट्रकने एसटीला दिली धडक; दोन्ही वाहनांनी घेतला पेट बसच्या पुढील बाजूस आग लागल्याने अनेकांनी बसच्या मागील बाजूस असणाऱ्या आपत्कालीन खिडकीमधून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 17:41 IST
33 Photos आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेणारी ‘ती’ व्यक्ती मोदी, शाह, फडणवीस, नड्डा, दानवेंसोबत? पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष नड्डा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो आले समोर. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 16:55 IST
“मी फक्त नावाला नवाब, सर्व पैसा तर…”; पतौडी पॅलेसच्या उत्पन्नाबद्दल सैफचा खुलासा ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक किस्से शेअर केले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 15:45 IST
भावाला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर परदेशात शिक्षण घेणाऱ्या सुहाना खानने घेतला मोठा निर्णय अंमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असणाऱ्या आर्यन खानची बहीण आणि शाहरुखची मुलगी सुहानाने भावाच्या अटकेनंतर एक महत्वाचा निर्णय घेतलाय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 15:34 IST
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
मिरा रोड रेल्वे स्टेशनजवळ रुळावर डोक ठेवून तरुणाची आत्महत्या; भरधाव वेगात ट्रेन आली अन् क्षणात…VIDEO व्हायरल
PHOTO: “मला १० कोटींची लॉटरी लागली तर…” शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध
12 ज्यांचा वाढदिवस ‘या’ तारखेला, त्यांचं नशिब बलाढ्य! भोळ्या शंकराच्या कृपेने ‘या’ लोकांचं जीवन होतं सुवर्णमय, महादेव देतात यश आणि पैसा!
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा