scorecardresearch

Boris Johnson Lockdown Party
नागरिकांवर करोना निर्बंध लादून ब्रिटीश पंतप्रधानांनी केली पार्टी; कर्मचाऱ्यांना ‘Bring Your Own Booze’ पार्टीसाठी बोलवलं घरी

ज्या दिवशी लंडन पोलिसांनी नवीन निर्बंधांची नियमावली जाहीर केली त्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयाच्या कार्मचाऱ्यांची ही पार्टी झाली

elephant in canal
कालव्यात अडकलेल्या हत्तीच्या कळपाचा व्हिडीओ शेअर करत महिला IAS अधिकाऱ्याने मांडला महत्वाचा मुद्दा, म्हणाल्या…

हत्तीच्या कळपाचा गावकऱ्यांनी पाठलाग केला अन् याचदरम्यान हे हत्ती या कालव्यामध्ये अडकले.

firozpur rally crowd
“पंतप्रधान मोदींच्या फिरोझपूरमधील सभेला सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली असती, पण…”

पंतप्रधान मोदी फिरोझपूरमधील सभास्थळी पोहचले असते तरी त्यांना रिकाम्या खुर्च्यांसमोरच भाषण द्यावं लागलं असतं, असं विरोधी पक्षाने म्हटलंय.

crashed plane hit by train
Viral Video: विमानाला ट्रेनने दिली धडक; काही सेकंदांच्या फरकाने वाचले पायलटचे प्राण; पाहा नक्की घडलं काय

हा व्हिडीओ व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये पायलट जखमी झाल्याचं दिसत आहे.

Truck hanging off cliff edge
काळजाचा ठोका चुकवणारा Video: घाटात वळताना कठडा तोडून अधांतरी लटकला ट्रक; त्यानंतर काय झालं पाहा…

ट्रक रिव्हर्स घेत वळण घेता येईल अशा ठिकाणी नेण्याच्या प्रयत्नात ट्रकचं पुढील चाक कठडा तोडून बाहेर गेलं.

Monkey Last Ritual
बापरे… माकडाच्या तेराव्याला पाच हजार जणांची हजेरी; २४ गावातील लोकांनी घेतला भोजनाचा लाभ

एक हजार किलो पीठ, ३५० लीटर तेल, अडीच हजार किलो साखर. १०० किलो बेसनापासून महाप्रसाद बनवण्यात आलेला.

Tata IPL 2022
…म्हणून कराराचे दोन वर्ष शिल्लक असतानाही VIVO ऐवजी TATA झाले IPL चे मुख्य प्रायोजक; समोर आला तपशील

चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी असणाऱ्या विवोऐवजी या वर्षीपासून टाटा हे आयपीएलचे प्रायोजक असतील

हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह, अर्सलन गोणीची ‘ती’ कमेंट चर्चेत

कृपया सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या. हे खूप संसर्गजन्य आहे,” असे तिने सांगितले आहे.

Novak Djokovic Case porn live telecast
धक्कादायक… जोकोव्हिच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात सुरु झाला पॉर्न व्हिडीओ

पत्रकारांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर न्यायालयाने याची दखल घेतली.

Coronavirus Cold
सर्दी झालीये मग चिंता नको; सर्दी झाल्यास करोनाच्या संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण, काय आहे संशोधकांचा दावा?

या संशोधनाचा फायदा पुढे करोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीसाठी होईल असा विश्वास संशोधकांना आहे

संबंधित बातम्या