scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

USA
अमेरिकेत साडेसात लाख कोटींचा COVID-19 Relief Funds घोटाळा

अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसच्या तपासामध्ये एकूण तीन वेगवेगळ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय

Pune Crime
तळेगाव हादरलं… डोक्यात गोळी झाडून १७ वर्षीय मुलाची हत्या

रात्री बाराच्या सुमारास हा तरुण दुचाकीवरुन घराबाहेर गेला होता, उशीरापर्यंत तो न परतल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला

Anand Mahindra Offer
ही जुगाड जीप मला दे आणि त्या बदल्यात मी…; आनंद महिंद्रांकडून सांगलीच्या ‘रँचो’ला भन्नाट ऑफर

महिंद्रा कंपनीची टीम आजच सांगलीमधील या व्यक्तीच्या घराला भेट देऊन गाडीची पहाणी करणार असल्याची माहिती समोर आलीय.

Uddhav Thakceray Wife
“रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असल्याचं ऐकलंय, ते तरी खरं आहे का सांगा?”

“आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाहीय, मुख्यमंत्री आजारी आहेत असं आम्ही ऐकलेलं,” असंही या नेत्याने पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

jitendra awhad
मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन बोलणाऱ्यांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “आपला बाप आजारी असताना आपण…”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्यावरुन टीका करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतरची प्रतिक्रिया

Fuel in Sri Lanka
बापरे… पेट्रोल १७१ रुपये लिटर तर डिझेल १२२ रुपयांना; इंधनदरवाढीने होरपळलेल्या ‘या’ देशाला हवीय भारताची मदत

या देशातील पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २० रुपयांनी तर डिझेलचे दर प्रति लिटरमागे १० रुपयांनी वाढले आहेत.

Grocery online
८ लाख किलो डोशाचे पीठ, टोमॅटो तर एवढे की ११ वेळा…; भारतातील ऑनलाइन किराणामाल शॉपिंगची थक्क करणारी आकडेवारी

रात्री १० नंतर मागवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये वेफर्स ही पहिल्या क्रमांकावरील गोष्ट ठरल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

SWIGGY STATEATSTICS 2021
चिकन बिर्याणी सर्वाधिक पसंतीची डीश, दर मिनिटाला येतात ११५ ऑर्डर्स; मुंबईकरांची पहिली पसंती मात्र…

संपूर्ण न्यूझीलंडला पुरतील एवढे सामोसे यंदा भारतीयांनी मागवले आहेत तर सर्वाधिक ऑर्डर केलेल्या गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम पहिल्या क्रमांकावर

“जेव्हा मला कर्करोग झाल्याचे समजले तेव्हा…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान केला गौप्यस्फोट

पण एकेकाळी तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

‘83’साठी रणवीर सिंह नव्हे तर ‘हा’ अभिनेता होता पहिली पसंती, दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा

‘83’ हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या