Asia’s Richest Person: अंबानी नाही अदानी… गौतम अदानी ठरले जागतील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्याधीश बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाच्या प्रमुखांनी संपत्तीच्या बाबतीत अबांनींना मागे टाकलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 4, 2022 11:19 IST
“भाजपाच खरी ‘टुकडे टुकडे गँग’, त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या तर…”; शशी थरूर यांचं पंतप्रधानांना उत्तर इंग्रज निघून गेले पण, तोडा आणि राज्य करा, ही त्यांची वृत्ती काँग्रेसला देऊन गेले. काँग्रेस हा ‘तुकडे तुकडे टोळी’चा नेता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 8, 2022 08:45 IST
१०० रुपयांसाठी केली मित्राची हत्या; मुंबईमधील धक्कादायक प्रकार एक व्यक्ती गॅरेजमध्ये जळलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 8, 2022 07:57 IST
विश्लेषण : एलआयसी आयपीओ – शेपूट गेली अन् हत्ती राहिला! एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आणि एक फायद्याचा सौदा ठरेल यासाठी गुंतवणूकदारांना समजावणे. ज्यावेळी आयपीओ बाजारात धडकेल त्यावेळी भांडवली बाजारातील परिस्थितीदेखील… By गौरव मुठेUpdated: February 9, 2022 12:25 IST
लोकसत्ता विश्लेषण : पंजाबात चन्नींवर भरवसा, सिद्धूंना ठेंगा कशासाठी? जाणून घ्या अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चन्नी यांना सूत्रे दिली त्यावेळी आपल्याला ४२ आमदारांचा पाठिंबा होता असे वक्तव्य जाखड यांनी केले होते.… By हृषिकेश देशपांडेFebruary 8, 2022 07:20 IST
15 Photos Photos: पाच कोटींच्या कारमधून फिरणाऱ्या १९ वर्षीय भारतीय खेळाडूाला पोलिसांनी थांबवलं अन्… सध्या या कारवाईमुळे हा १९ वर्षांचा तरुण खेळाडू चांगलाच चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 19:11 IST
लोकसत्ता विश्लेषण: ‘ह्युंदाई’वर बंदी घालण्याची का केली जातेय मागणी?; काय आहे यामागील पाकिस्तान कनेक्शन कालपासून म्हणजेच ६ फेब्रुवारीपासून सुरु असणारा हा प्रकार नक्की आहे तरी काय जाणून घ्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 18:17 IST
‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात लागले ‘या’ आमदाराचे बॅनर; राजकीय चर्चांना उधाण २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत जाण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दर्शवली By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 17:47 IST
अश्लील फोटोंच्या आधारे विवाहित महिला करत होती ब्लॅकमेल; २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवलं आयुष्य ब्लॅकमेल करून त्याच्याकडे सतत पैसे मागायची त्यामुळे वारंवार होणाऱ्या पैशाच्या या मागणीला तो कंटाळळा होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 16:55 IST
“मी विनंती करतो की, ओवैसींनी तात्काळ Z दर्जाची सुरक्षा घ्यावी आणि…”; अमित शाहांची विनंती उत्तर हापूर येथे ३ फेब्रवारी रोजी ओवैसींच्या गाडीवर तीन गोळ्या चालवण्यात आल्या. त्यानंतरही त्यांनी झेड दर्जाची सुरक्षा नाकारलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 16:42 IST
सलमान खानच्या ‘त्या’ कृत्यामुळे कतरिनाने दाबला होता त्याचा गळा, व्हिडीओ व्हायरल सलमान आणि कतरिनाच्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 15:08 IST
Video: BJP कार्यकर्त्यांना मोदी-योगींच्या नावाने घोषणा देताना पाहून प्रियंका गांधींनी गाडी थांबवली अन्… राजकीय दृष्ट्या देशातील सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक असणाऱ्या या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून संपूर्ण ताकद लावली जातेय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 14:45 IST
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ
पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात