scorecardresearch

संलग्नता कधी मिळणार?

संलग्नता मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेकरिता महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे कोटय़वधी रुपये शुल्कापोटी जमा करूनही गेल्या चार वर्षांत एकाही अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम…

आरक्षित पदांवरील कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

सरळसेवा भरती प्रक्रियेनंतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या पदांवर नियुक्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी मुदत उलटूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशा…

मुंबई विमानतळावर २५ किलो सोने जप्त

गुप्तचर विभागाने मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडून साडेसहा कोटी रुपये किंमतीचे तब्बल २५ किलो सोने जप्त केले.…

ठाण्यात दोन स्त्री अर्भके सापडली

आईच्या महतीला सलाम करणारा मातृदिन सर्वत्र साजरा होत असतानाच ठाण्यात मातृत्वाच्या नात्यालाच काळीमा फासणाऱ्या दोन घटना उजेडात आल्या. शहराच्या दोन…

सहा वर्षांत अडीच हजार लाचखोरींची प्रकरणे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून प्रवीण दीक्षित यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या चार-पाच महिन्यांत दररोज दोन ते पाच लाचखोरांना अटक होत…

पूर्व युक्रेनमध्ये रशियन समर्थकांकडून सार्वमत

युक्रेनमधून फुटून बाहेर पडण्यासाठी रशियावादी बंडखोरांनी पूर्व युक्रेनमध्ये सार्वमत घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने मात्र हे सार्वमत बेकायदेशीर असल्याचे म्हटले…

हिंदुजा बंधू ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत

इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान यावर्षी हिंदूजा बंधूंनी मिळवला आहे. हिंदुजा बंधूंसह लॉर्ड स्वराज पॉल आणि भारतीय वंशाच्या इतर…

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा रद्द झाल्याने गोंधळ

राज्यातील दोन केंद्रांवर रविवारी होणार असलेली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा रद्द झाल्याची माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचल्याने राज्याच्या दूरदूरच्या भागांमधून परीक्षेसाठी…

फक्त वारीच!

देशात क्रीडा संस्कृतीची शिस्तबद्ध जपणूक करणाऱ्या देशांच्या मांदियाळीत ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. या संस्कृतीचा ठसा विविध खेळांमधील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाने सिद्ध होते.…

प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टंट वाय. एस. साने यांचे निधन

अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टंट आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक यशवंत शंकर ऊर्फ वाय. एस. साने (वय ८६)…

७, रेसकोर्स रोड’मध्ये पंतप्रधानांच्या निरोपाची तयारी

७, रेसकोर्स रोड.. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान! डॉ. मनमोहन सिंग यांनी गेली १० वष्रे या बंगल्यात व्यतीत केली. यूपीए सरकारच्या अनेक…

नवे लष्करप्रमुख यूपीए सरकारच्या कार्यकाळातच?

देशाच्या नव्या लष्करप्रमुखाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी विद्यमान केंद्र सरकारला देण्याबाबत निवडणूक आयोगात एकमत झाल्याचे वृत्त आहे.

संबंधित बातम्या