scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Cordelia Cruises : आर्यन खान प्रवास करत असलेल्या क्रूझचे एका रात्रीचे भाडे माहितीये का?

या प्रकरणानंतर आर्यन खान प्रवास करत असलेली बोट नेमकी कशी आहे, याचे एका दिवसाचे भाडे नेमके किती? याबद्दल अनेक प्रश्न…

lakhimpur violence
लखीमपूर हिंसाचार: मोदी सरकारची ब्रिटीश राजवटीशी तुलना करत राऊतांचा टोला; म्हणाले, “हे भाजपाचं…”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला काही प्रश्न विचारले असून शेतकऱ्यांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांवर टीका केलीय.

Congress Leader Tweet
“क्रूझवरील छोटे मासे पकडण्यात व्यस्त असणारी NCB अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो हिरॉईनसंदर्भात मात्र…”; काँग्रेसचा टोला

कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना एनसीबीवर निशाणा साधलाय.

NCB Mumbai
Aryan Khan Arrest: सोमवारी पहाटेही NCB कडून छापेमारी; ‘त्या’ महत्वाच्या व्यक्तीला घेतलं ताब्यात

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर सोमवारी पहाटेही झाली छापेमारी.

tarak-mehata-nattu-kaka
‘तारक मेहता…’ मधील ‘नट्टूकाका’ फेम अभिनेते घनश्याम नायक काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज अपयशी

या मालिकेतील नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे.

आर्यन खानसोबत NCB ने ताब्यात घेतलेले ‘ते’ आठ जण कोण? जाणून घ्या

आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. सध्या एनसीबीची टीम या सर्वांची कसून चौकशी करत आहे.

12 Photos
‘आर्यनने मुलींना डेट करावे, सेक्स करावा, ड्रग्ज घ्यावेत’; शाहरुख खानचे ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत

शाहरुखला आर्यन खान, सुहाना खान आणि अब्राहम खान अशी तीन मुले आहेत.

बॉलिवूडमधील ‘घटस्फोट तज्ज्ञा’मुळे समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट, कंगनाचा आमिरवर अप्रत्यक्ष निशाणा

ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले होते. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे

cabbage picking
इयरली पॅकेज- ६३ लाख ११ हजार ६४१ रुपये; काम- कोबीच्या शेतात…

कॉर्पोरेट सॅलरी पॅकेजलाही लाजवेल अशी ही कृषी क्षेत्रातील ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरत असून यासंदर्भात ऑनलाइन जाहिरात करण्यात आलीय.

संबंधित बातम्या