Page 8 of मराठी नाटक News

“चारचौघी” नाटकाच्या प्रयोगासाठी विमानातून प्रवास करताना रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक स्पेशल घोषणा झाली.

आर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संकर्षणसह एक फोटो शेअर केला आहे.

चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती.

नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भार्गवीने प्रेक्षकांबरोबर एक किस्सा शेअर केला.

आपली लेक भेटावी यासाठी तो अनेकदा प्रयत्न करतो. पण त्याची पूर्वाश्रमीची पत्नी त्याला तिला भेटू देत नाही.

रश्मी नावाची स्त्री मॉलमध्ये खरेदी करायला जाते आणि काऊंटरवर पैसे द्यायला गेल्यावर तिच्या लक्षात येतं की आपलं पाकीट मारलं गेलंय.

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वच प्रवासी बसगाड्यांची कालमर्यादा उच्च न्यायालयाने २००४ मध्ये आठ वर्षे केली होती.

उच्च शिक्षणाबरोबरीनेच नोकरी-उद्याेग-व्यवसायासाठीही इंग्लंड-अमेरिकेत बहुतेक जण स्थलांतरित व्हायला लागले.

कलेनं औचित्य साधलं तर ती महत्त्वाची ठरते, टिकते, अशा अर्थानं देशपांडे यांनी औचित्याचा दुसरा मुद्दा उपस्थित केला आहे.

१६ फेब्रुवारी १९८० मध्ये रंगभूमीवर आलेल्या मिच्छद्र कांबळी निर्मित आणि अभिनीत ‘वस्त्रहरण’ या नाटकाला यंदा ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत

ले. पुढे मराठी, हिंदी चित्रपट ते हिंदीत नाटक अशा विविध माध्यमांतून हे नाटक रसिकांसमोर येत राहिले.

अचूक पात्रयोजना आणि इतर चोख तांत्रिक बाबींनी संपृक्त असं हे नाटयरसायन प्रेक्षकाला खुर्चीला जखडून ठेवतं, हे नक्की.