scorecardresearch

Page 159 of मराठी मालिका News

Avdhoot
‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पृहा जोशीच्या ऐवजी दिसणार रसिका सुनील, प्रतिक्रिया देत निर्माता अवधूत गुप्ते म्हणाला, “मी तिला…”

या आगामी पर्वात स्पृहा दिसणार नसल्याबद्दल या कार्यक्रमाचा निर्माता आणि परीक्षक अवधूत गुप्तेला काय वाटतंय हे त्याने सांगितलं.

khushboo tawde shared bts video from the set
Video : “कोकणातील संस्कृती, केळीच्या पानावर जेवण अन्…”, लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, पाहा व्हिडीओ…

लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, BTS व्हिडीओ व्हायरल…

aboli
Video: “एक व्हीलचेअरवर बसलेली मुलगी…,” ‘अबोली’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी हैराण, म्हणाले…

काही दिवसांपूर्वी अबोली चितेवरून जागी झाल्याचा व्हिडीओ खूप वायरल झाला. तर आता या मालिकेच्या कथेमुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त…

hrishikesh shelar
Video: नवरा असावा तर असा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’तील ‘अधिपती’च्या वागण्यावर भारावले प्रेक्षक, जाणून घ्या कारण

नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला.

Prarthana alibaug home
Video: प्रार्थना बेहेरे मुंबई सोडून कायमची राहायला गेली निसर्गाच्या सानिध्यात, म्हणाली, “मला वाटायचं की मुंबईत…”

ती मुंबई बाहेर निसर्गाच्या सानिध्यात कायमची राहायला गेली असल्याचं तिने सांगितलं.

Nava Gadi Nava Rajya
Video: “काय मूर्खपणा आहे…,” ‘नवा गडी नवं राज्य’च्या ट्रॅकला वैतागले प्रेक्षक, म्हणाले, “भारत चंद्रावर पोहोचलाय आणि यांनी…”

या मालिकेमध्ये वरचेवर नवनवीन वळणं येत असतात. पण सध्या या मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅकमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत.