Page 6 of मार्क झुकरबर्ग News
हॉलिवूडच्या ‘आयर्न मॅन’ या चित्रपटात जार्विस नावाचा यांत्रिक सेवक दाखवलेला आहे.
माझ्या आई-वडिलांनी मला इतर कोणत्याही धर्माच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात उभं राहायला शिकवलं
मार्कच्या डोळ्यांत कौतुक ओसंडून वाहत आहे, तर चिमुकली मॅक्ससुद्धा वडिलांकडे कुतूहलाने पाहत आहे.
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे
फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आनंदाची बातमी दिली आहे.
आमची कंपनी खुल्या व्यवस्थेत काम करीत आहे व इंटरनेट समानतेच्या मुद्दय़ाचे सदैव समर्थनच करील.
झकरबर्गने बुधवारी दुपारी दिल्ली आयआयटीचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळा संवाद साधला
भारत भेटीवर आलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने मंगळवारी आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालला भेट दिली.
पंतप्रधान मोदी हे फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी गेले होते.
मोदी नेहमीच जनमानसातील स्वत:च्या छबीविषयी विशेष जागरूक राहिले आहेत