Page 2 of मॅच News

दिएगो मॅराडोनाने या गोलनंतर जोरदार सेलिब्रेशन केले आणि टीकाकारांना उत्तर म्हणून वादग्रस्त इशारे केले.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अवघ्या दोन तासात सगळी तिकीटे संपणार

प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पहिल्यावहिल्या हंगामाचा नारळ शनिवारी मुंबईत फुटणार आहे.



दरम्यान संघाच्या सुमार कामगिरीमुळे प्रशिक्षक व्हॅन गाल यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत.



तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने ‘सुपर ओव्हर’मध्ये पाकिस्तानला नमवून ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले.


भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये क्रिकेट मालिका होणार का

प्रो कबड्डी लीगचे ५६ साखळी सामने झाले आहेत, आता फक्त चार सामन्यांनंतर दुसऱ्या हंगामाचा विजेता निश्चित होणार आहे.