Page 2 of एमबीएची तयारी News
एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या भावी करिअरचा आराखडा निश्चित करायला हवा आणि त्या दृष्टीने स्वत:ला तयार करायला हवे.
व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर येनकेन प्रकारे पदवी मिळवण्यापेक्षा या कालावधीत भावी करिअरसाठी उपयुक्त ठरणारी कौशल्ये संपादन करण्याचे निश्चित करून त्यानुसार…

एमबीए अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण विभागामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा किंवा मान्यता असलेल्या इतर प्रवेश परीक्षांपैकी एक प्रवेश परीक्षा…

व्यवस्थापनाची पदवी घेताना विद्यार्थ्यांनी सैद्धान्तिक अभ्यासासोबत संवाद कौशल्य, विश्लेषणात्मक चिकित्सा यासारखी कौशल्ये संपादन करणे आवश्यक आहे, त्याबद्दल..
एमबीए प्रवेशासाठी राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षा यंदा १४ आणि १५ मार्च रोजी आहे.